"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ जोडले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८: ओळ २८:
|भावंडे=}}
|भावंडे=}}


'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि गुणी अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>


==चित्रपट==
==चित्रपट==

१३:१५, १ मे २०१८ ची आवृत्ती

सायली संजीव
सायली संजीव
जन्म ३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि गुणी अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१]

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [२]

मालिका

  • काहे दिया परदेस [३]
  • गुलमोहर [४]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [५] [६]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Sayali Sanjeev Marathi Actress". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08. 2018-04-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Sayali Sanjeev Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. - Biographia". Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27. 2018-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Sayali Sanjeev Lead Actress Of Kahe Diya Pardes - Personal Information, Age, Height, Weight, Wikki, Real Parents, Boyfriend, Husband, DOB, Education — TVKiDuniya.Com". TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12. 2018-04-28 रोजी पाहिले.
  4. ^ "​काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?". cnxmasti.lokmat.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-28 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 1 (सहाय्य)
  5. ^ "Sayali Sanjeev Wiki, Hot, Kahe Diya Pardes Gauri, Age, Pics - Marathi.TV". Marathi.TV (इंग्रजी भाषेत). 2016-04-26. 2018-04-28 रोजी पाहिले.
  6. ^ Kulye, Ajay. "Sayali Sanjeev - Marathi Actress Biography Wiki - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre". marathicineyug.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-28 रोजी पाहिले.