"ज्वालामुखीय राख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २: ओळ २:

ह्या राखेच्या पसरण्यामुळे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. शिवाय विमान सेवा, तसेच पायाभूत सुविधा (उदा. विजेच्या तारा , दूरसंचार, पाणी आणि वाहतूक), प्राथमिक उद्योग (उदा. शेती), इमारती आणि संरचना. यांच्यावर ही विपरीत परिणाम होऊ शकतो.

[[वर्ग:भूगर्भशास्त्र]]

१८:२८, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

ज्वालामुखीच्या राखेमध्ये चकचकीत खडक, खनिजे आणि ज्वालामुखीय काच आदिंचा समावेश होतो. ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर ही राख तयार होते आणि या तुकड्यांचा व्यास 2 मिमी (०.०७९ इंच) पेक्षा कमी असतो. ज्वालामुखीय राख हा शब्द सर्व प्रकारच्या विस्फोटक उद्रेक उत्पादनांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, ज्यात 2 मिमीपेक्षा मोठ्या कणांचा समावेश असतो. ज्वालामुखीतील राख स्फोटक ज्वालामुखीचा उद्रेक होताना तयार होते, जेव्हा मेग्मातील वायू विसर्जित होतात आणि वातावरणात मिसळतात. वायूच्या दबावामुळे मेग्मा हवेत विखुरला जातो आणि ज्वालामुखीच्या खडकांच्या आणि काचांच्या तुकड्यात तो खाली येतो. एकदा हवे मध्ये मिसळली कि मग ही राख वाऱ्याबरोबर हजारो किलोमीटर दूर वाहून जाते.