"भारतीय व्यक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो संदेश हिवाळे ने लेख भारताचे लोक वरुन भारतीय व्यक्ती ला हलविला: इंग्रजी विकि प्रंमाणे बदलले
(काही फरक नाही)

०८:५९, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

महान भारतीय लोक

भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. बौद्ध धर्म, हिंदू धर्म, शिख धर्मजैन धर्म हे चार भारतीय धर्म असून या जगातील मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.