"उलानबातर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:




'''उलान बातर''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] [[सिरिलिक वर्णमाला|सिरिलिक]]: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: [[चित्र:Ulaghanbaghatur.svg|25 px|top]]) ही [[पूर्व आशिया]]मधील [[मंगोलिया]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात [[तूल नदी]]च्या काठावर [[समुद्रसपाटी]]पासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर [[सायबेरियन रेल्वे]]ने [[रशिया]]सोबत तर [[चीन|चीनी]] [[रेल्वे]]ने चीनसोबत जोडले गेले आहे.
'''उलान बातर''' ([[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] [[सिरिलिक वर्णमाला|सिरिलिक]]: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: [[चित्र:Ulaghanbaghatur.svg|25 px|top]]) ही [[पूर्व आशिया]]मधील [[मंगोलिया]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात [[तूल नदी]]च्या काठावर [[समुद्रसपाटी]]पासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर [[सायबेरियन रेल्वे]]ने [[रशिया]]सोबत तर [[चीन|चिनी]] [[रेल्वे]]ने चीनसोबत जोडले गेले आहे.





१६:४२, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

उलान बातर
मंगोलिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
उलान बातर is located in मंगोलिया
उलान बातर
उलान बातर
उलान बातरचे मंगोलियामधील स्थान

गुणक: 47°55′N 106°55′E / 47.917°N 106.917°E / 47.917; 106.917

देश मंगोलिया ध्वज मंगोलिया
क्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १२,२१,०००
  - घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
http://www.ulaanbaatar.mn/


Ulaanbaatar view from Zaisan hill


उलान बातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.


संस्कृती

चित्र:Opera posters of Mongolia 21.jpg
राज्य ऑपेरा थिएटर ऑपेरा हंगामी कार्यक्रम नाट्य रंगमंच नॅशनल गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: