"उलानबातर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
{|class="graytable" style="text-align:center"
{|class="graytable" style="text-align:center"
|+
|+
|[[file:State_Opera_Theater_of_Mongolia.jpg|center|x120px]]
|[[file:State_Opera_Theater_of_Mongolia.jpg|center|x100px]]
|[[file:Opera_posters_of_Mongolia_21.jpg|center|x120px]]
|[[file:Opera_posters_of_Mongolia_21.jpg|center|x100px]]
|[[file:The State Academic Theatre of Drama in Mongolia.jpg|center|x120px]]
|[[file:The State Academic Theatre of Drama in Mongolia.jpg|center|x100px]]
|[[file:The_national_gallery_of_art_-_Mongolia.jpg|center|x120px]]
|[[file:The_national_gallery_of_art_-_Mongolia.jpg|center|x100px]]
|-
|-
|राज्य ऑपेरा थिएटर
|राज्य ऑपेरा थिएटर

१६:३०, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

उलान बातर
मंगोलिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
उलान बातर is located in मंगोलिया
उलान बातर
उलान बातर
उलान बातरचे मंगोलियामधील स्थान

गुणक: 47°55′N 106°55′E / 47.917°N 106.917°E / 47.917; 106.917

देश मंगोलिया ध्वज मंगोलिया
क्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १२,२१,०००
  - घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
http://www.ulaanbaatar.mn/


Ulaanbaatar view from Zaisan hill


उलान बातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चीनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.


संस्कृती

चित्र:Opera posters of Mongolia 21.jpg
राज्य ऑपेरा थिएटर ऑपेरा हंगामी कार्यक्रम नाट्य रंगमंच नॅशनल गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: