"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि '''श्वेतांबर'''. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. हे लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि '''श्वेतांबर'''. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात.श्वेतांबर मूर्तिपूजक लोक मूर्ती पूजा करतात आणि स्थानाकवासी व तेरापंथी श्वेतांबर लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.
हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.
हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.



११:०७, २१ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – दिगंबर आणि श्वेतांबर. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात.श्वेतांबर मूर्तिपूजक लोक मूर्ती पूजा करतात आणि स्थानाकवासी व तेरापंथी श्वेतांबर लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण शाकाहारी असतात. हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.