"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2405:204:9026:9A72:0:0:1A63:38B0 (चर्चा)यांची आवृत्ती 1587001 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ५: ओळ ५:
header=
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

header=
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

|subheader= विकिपीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने

|subheader= विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये '''स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती''' करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये '''स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती''' करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

०९:४७, १५ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

हा कार्यक्रम दोन भागात विभागला आहे -

1. सुविधा पुरविणे - लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटची सुविधा देण्याकरीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल
1. भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.

भारतीय भाषा विकिपीडिया समुदाय जे स्पर्धेत सहभागी होण्यात स्वारस्य दाखवतील ते एकत्र येतील आणि मजकूराच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करणारी स्पर्धा योजतील. सहभागी भाषा समुदाय तीन महिने स्पर्धा करतील.

प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

नियम

सारांश: इथे विषयांची यादी दिली आहे. नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा; कालावधी - १ मार्च ते ३१ मे २०१८ ; लेख हा ९,००० बाइट्स आणि ३०० शब्दांचा असावा.

• हा लेख १ मार्च, २०१८, ०:०० ते ३१ मे, २०१८, २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
• लेख किमान ९,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. (exclude Infobox, template etc.)
• लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
• लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित नसावेत. चांगले संपादन केलेले असावेत.
• लेखामध्ये प्रमुख समस्या नसाव्यात, जसे कॉपीराइटचे उल्लंघन, उल्लेखनीयता इ.)
• लेख माहितीपूर्ण असावा.
• लेख दिलेल्या यादीतून असावा. आपल्याला विशिष्ट विषय हवे असल्यास, कृपया चर्चापानावर विनंती करा. आम्ही भर घालण्यासाठी प्रयत्न करू.
• आयोजकाने सादर केलेले लेख इतर आयोजकांनी तपासण्याची आवश्यकता आहे.
• विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाणार आहे किंवा नाही याचा निर्णय प्रत्येक भाषेतले विकिपीडिया परिक्षक घेतील.

पारितोषिके

• प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु.३०००, २००० आणि १००० रकमेचा यात समावेश असेल.
• तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा या स्वरुपात असेल.
• भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.

नोंदणी

आपण ३१ मे २०१८, २३:५९ पर्यंत कोणत्याही वेळी नोंदणी करू शकता.

सहभागींची यादी
उपरोक्त कार्यक्रम समाप्त झाला आहे. कृपया त्यात बदल करू नका.

कृपया सहभागी होण्यासाठी तुमचे नाव खाली लिहा. प्रोजेक्ट टायगरसाठी मराठी विकिपीडियाचा सहभाग फाउंटन[१] टूलद्वारे नोंदवा. जर आपल्याला फाउंटन द्वारे लेख नोंदणी करण्यात समस्या येत असल्यास चर्चापानावर नोंद करून नंतर प्रयत्न करा. आपल्याला तरीही समस्या असल्यास, आपण तक्रार येथे करु शकता.

शेवटच्या सदस्यांच्या नावाखाली # ~~~~ असे लिहून आपले नाव नोंदवावे.

1. ओंकार यलुरकर (चर्चा)
2. Ullhas.kolhe (चर्चा) ११:२१, ३० मार्च २०१८ (IST)[reply]
3. Pooja Jadhav (चर्चा) १६:०४, ३० मार्च २०१८ (IST)[reply]
4. WikiSuresh (चर्चा) १६:२३, ३० मार्च २०१८ (IST)[reply]
5. Durgeshbh (चर्चा) ०८:०३, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
6. श्री.जनार्दन विष्णू वारघडे (चर्चा) ०८:०३, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
7. Anurag pelagade (चर्चा) ०९:२५, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
8. गुळाचा गणपती (चर्चा) ११:०४, १४ एप्रिल २०१८ (IST)गुळाचा गणपती[reply]
9. आर्या जोशी (चर्चा) १०:४३, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
10. सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५४, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
11. Vikram-dattu (चर्चा) १८:१०, १३ एप्रिल २०१८ (IST)a[reply]
12. सरस (चर्चा) २१:०६, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]
13. snehalraijadaSnehal Raijadaस्नेहल रायजादा
14. Hardik990896 (चर्चा) ००:३८, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
15. Warad Rudrani(चर्चा) ०८:१३,१४ एप्रिल २०१८ (IST)
16. namrarau(चर्चा) ०९:२५,१४ एप्रिल २०१८ (IST)
17. Trueved (चर्चा) १३:४४, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
18. Smita.manohar (चर्चा) १३:५०, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]
19. Leme abhilash (चर्चा) ०८:४४, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
20. Vinayak Muley (चर्चा) २३:२५, १४ एप्रिल २०१८ (IST)Vinayak Muley[reply]
21. राहुल श. व्हटकर (चर्चा)
22. सदस्य:vishwasshirsath007
23. सदस्य:Mazhar Qazi
24. सदस्य:Premraj Vitthal Jadhav 15:42,15/04/2018
25. सदस्य:Prachi tipole
26. Tsagar15 (चर्चा) १७:४२, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
27. सदस्य:Rohan Kawade
28. The Rahul Deshmukh
29. सदस्य:Manjiri Bangali
30. सदस्य:Shanks489
31. सदस्य:बनेहा
32. सदस्य:जयसिंग भोसले
33. सुबोध पाठक (चर्चा) १८:०४, १८ एप्रिल २०१८ (IST)[reply]
34. सदस्य:Sandesh mule
35. पराग जाधव
36. --करिश्मा गायकवाड (चर्चा) १६:२१, ३ मे २०१८ (IST)[reply]
37. --संदेश हिवाळेचर्चा १४:१०, ३ मे २०१८ (IST)[reply]
38. --Pushkar Ekbote (चर्चा) १२:४८, ५ मे २०१८ (IST)[reply]
39. श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी २३:००, ७ मे २०१८ (IST)
40. Abhishek Pujari (चर्चा) १७:३२, ८ मे २०१८ (IST)[reply]
41. श्रीनिवास वझे (चर्चा) १८:१९, ८ मे २०१८ (IST)[reply]
42. Santosh Bhausaheb Kale
43. Chinmay Deshpande
44. अभय नातू
45. प्रशांत दिगंबर राउत
46. सदस्य:Cinemawala
47. Gajupam (चर्चा) ०८:१४, २० मे २०१८ (IST)Gajanan Magar[reply]
48. kcoolkarni1952

उपरोक्त कार्यक्रम समाप्त झाला आहे. कृपया त्यात बदल करू नका.

लेख विचारार्थ द्या

प्रोजेक्ट टायगरसाठी मराठी विकिपीडियाचा सहभाग फाउंटन टूलद्वारे नोंदवा.

जर आपल्याला fountain द्वारे लेख नोंदणी करण्यात समस्या येत असल्यास चर्चापानावर नोंद करून नंतर प्रयत्न करा. आपल्याला तरीही समस्या असल्यास, आपण तक्रार येथे करु शकता.

संयोजक

उपयुक्त दुवे