"जेम्स क्लार्क मॅक्सवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''जेम्स क्लार्क मॅक्सवेल''' ([[१३ जून]], [[इ.स. १८३१]]:[[एडिनबरा]], [[स्कॉटलँड]] - [[५ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७९]]:[[कॅम्ब्रिज]], [[इंग्लंड]]) हा एक प्रसिद्ध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]]<ref>{{cite web |शीर्षक=Early day motion 2048 |दुवा=http://www.parliament.uk/edm/2005-06/2048 |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=यु.के. संसद}}</ref><ref>{{cite web |शीर्षक=जेम्स क्लार्क मॅक्सवेल |दुवा=http://www.sciencemuseum.org.uk/onlinestuff/People/James%20Clerk%20Maxwell%20183179.aspx |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=द सायन्स म्युझियम, [[लंडन]]}}</ref> [[गणितज्ञ]] व सैद्धांतिक-[[भौतिकशास्त्रज्ञ]] होता.<ref>{{cite web |दुवा=http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Knots_and_physics.html |शीर्षक=Topology and Scottish mathematical physics |प्रकाशक=University of St Andrews |accessdate=9 September 2013}}</ref> त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे [[वीज]], [[चुंबक]] आणि [[इंडक्टन्स]] ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात [[अँपियर|ऍंपअरच्या]] [[ऍंपअरचे वीजप्रवाहाचे नियम|वीजप्रवाहाच्या नियमामधील]] एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे.
'''जेम्स क्लार्क मॅक्सवेल''' ([[१३ जून]], [[इ.स. १८३१]]:[[एडिनबरा]], [[स्कॉटलँड]] - [[५ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७९]]:[[कॅम्ब्रिज]], [[इंग्लंड]]) हा एक प्रसिद्ध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=Early day motion 2048 |दुवा=http://www.parliament.uk/edm/2005-06/2048 |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=यु.के. संसद}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=जेम्स क्लार्क मॅक्सवेल |दुवा=http://www.sciencemuseum.org.uk/onlinestuff/People/James%20Clerk%20Maxwell%20183179.aspx |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=द सायन्स म्युझियम, [[लंडन]]}}</ref> [[गणितज्ञ]] व सैद्धांतिक-[[भौतिकशास्त्रज्ञ]] होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Knots_and_physics.html |शीर्षक=Topology and Scottish mathematical physics |प्रकाशक=University of St Andrews |accessdate=9 September 2013}}</ref> त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे [[वीज]], [[चुंबक]] आणि [[इंडक्टन्स]] ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात [[अँपियर|ऍंपअरच्या]] [[ऍंपअरचे वीजप्रवाहाचे नियम|वीजप्रवाहाच्या नियमामधील]] एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे.
आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.
आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.



१०:०५, २८ मार्च २०१८ ची आवृत्ती

जेम्स क्लार्क मॅक्सवेल (१३ जून, इ.स. १८३१:एडिनबरा, स्कॉटलँड - ५ नोव्हेंबर, इ.स. १८७९:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हा एक प्रसिद्ध स्कॉटिश[१][२] गणितज्ञ व सैद्धांतिक-भौतिकशास्त्रज्ञ होता.[३] त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे वीज, चुंबक आणि इंडक्टन्स ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात ऍंपअरच्या वीजप्रवाहाच्या नियमामधील एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे. आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.

[मॅक्सवेलचे काम].. न्यूटननंतर झालेले सर्वात सखोल व फलदायक काम आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन, The Sunday Post[४]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.parliament.uk/edm/2005-06/2048. 22 April 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.sciencemuseum.org.uk/onlinestuff/People/James%20Clerk%20Maxwell%20183179.aspx. 22 April 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Knots_and_physics.html. 9 September 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ McFall, Patrick "Brainy young James wasn't so daft after all" in The Sunday Post, April 23 2006