"महायान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Replaced Loksatta with लोकसत्ता बाह्यसंपादक वापरून
ओळ ४: ओळ ४:


== उदय ==
== उदय ==
इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. [[सम्राट कनिष्क]]ांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक [[स्तूप|स्तुपाची]] पूजा करीत. या पंथाने उभ्या [[बुद्ध मूर्ती]]ची पूजा सुरू केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | शीर्षक = जे आले ते रमले.. : ग्रीको बुद्धिझम | अनुवादित शीर्षक = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = Loksatta | दिनांक = 22 जानेवारी 2018 | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/greco-buddhism-1619901/ | भाषा = Marathi | अवतरण = ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. }}</ref>
इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. [[सम्राट कनिष्क]]ांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक [[स्तूप|स्तुपाची]] पूजा करीत. या पंथाने उभ्या [[बुद्ध मूर्ती]]ची पूजा सुरू केली.<ref name="loks_जेआल">{{Cite websantosh | शीर्षक = जे आले ते रमले.. : ग्रीको बुद्धिझम | अनुवादित शीर्षक = | लेखक = सुनीत पोतनीस | काम = लोकसत्ता | दिनांक = 22 जानेवारी 2018 | अॅक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/navneet-news/greco-buddhism-1619901/ | भाषा = Marathi | अवतरण = ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. }}</ref>


== प्रभाव ==
== प्रभाव ==

००:४३, २३ मार्च २०१८ ची आवृत्ती

उत्तरी बौद्ध धर्म:
  पिवळा (महायान)
  नारंगी (वज्रयान)
दक्षिणी बौद्ध धर्म:
  लाल (थेरवाद)

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्यक आहे.

उदय

इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. सम्राट कनिष्कांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता. कनिष्काच्या काळात महायान हा बौद्ध पंथ उगम पावला. या पंथाने तत्पूर्वीचा, बौद्ध परंपरांमधील स्थिरवाद नाकारून सुयोग्य बदल आचरणात आणले. यापूर्वी बौद्ध लोक स्तुपाची पूजा करीत. या पंथाने उभ्या बुद्ध मूर्तीची पूजा सुरू केली.[१]

प्रभाव

color map showing Buddhism is a major religion worldwide
आशियात बौद्ध धर्माचा विस्तार, महायान पिवळ्या रंगामध्ये

आज महायान पंथाचे लोक चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, हाँगकाँग, व्हियेतनामतैवान ह्या देशांमध्ये बहुसंख्यक आहेत. जगामध्ये १.२ अब्ज पेक्षा अधिक महायानी बौद्ध अनुयायी आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ सुनीत पोतनीस. लोकसत्ता (Marathi भाषेत) https://www.loksatta.com/navneet-news/greco-buddhism-1619901/. 12-03-2018 रोजी पाहिले. ग्रीक आणि तत्कालीन भारतीय बौद्ध संस्कृतींच्या संयोगाने एक नवीनच संस्कृती ‘ग्रीको-बुद्धिझम’ उदयाला आली. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे