"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Fix
फिक्स
ओळ १२: ओळ १२:
<div style="text-align:center;">
<div style="text-align:center;">
<!-- Please edit the "URL" accordingly, especially the "section" number; thanks -->
<!-- Please edit the "URL" accordingly, especially the "section" number; thanks -->
{{Clickable button 2|आत्ताच नोंदणी करा|url={{fullurl:{{FULLPAGENAME}}/Participants}} |class=mw-ui-progressive}}
{{Clickable button 2|आत्ताच नोंदणी करा|url={{fullurl:{{FULLPAGENAME}}/सहभागी}} |class=mw-ui-progressive}}
{{Clickable button 2|योगदान विचारार्थ द्या|url=https://tools.wmflabs.org/fountain/editathons/project-tiger-2018-en|class=mw-ui-progressive}}
{{Clickable button 2|योगदान विचारार्थ द्या|url=https://tools.wmflabs.org/fountain/editathons/project-tiger-2018-mr|class=mw-ui-progressive}}
</div>
</div>
|body=
|body=

०८:१४, २२ मार्च २०१८ ची आवृत्ती

Project Tiger Writing Contest

२०१७-२०१८ मध्ये, विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्याशी निकट समन्वय साधून काम करत आहे व विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिकरित्या संबंधित आणि उच्च दर्जाची सामग्री तयार करण्यास प्रोत्साहित करणारा कार्यक्रम चालवित आहे. हा कार्यक्रम (अ) लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटचा उपयोग करीता विद्यावेतनाच्या माद्यमातुन सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल आणि (ब) भाषा आधारित स्पर्धेचे् प्रायोन ज्याचे ध्येय विद्यमान विकिपीडिया सामुग्रीतिल कमतरतेला संबोधणे असेल. भारतीय भाषा विकिपीडिया समुदाय जे स्पर्धेत सहभागी होण्यात स्वारस्य व्यक्त करतात ते एकत्र येतील आणि मजकूराच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करणार्या स्पर्धा विकसित करतील. सहभागी भाषा समुदाय तीन महिने स्पर्धा करतील. प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समर्थन दिले जाईल.