"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो दुवा जोडले
ओळ ११: ओळ ११:
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप


* पद्मश्री पुरस्कार २६ जानेवारी २०१६ रोजी.
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}
[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संगीत]]

२२:५१, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती

तुळशीदास वसंत बोरकर हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेत.

यांचा जन्म गोव्यातील बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना पेटीची साथ केली.

तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

पहा

अन्य बोरकर

पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार २६ जानेवारी २०१६ रोजी.