"वेरूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:


[[वर्ग:भारतीय शिल्प]]
[[वर्ग:भारतीय शिल्प]]
[[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे]]

१५:३१, ११ मार्च २०१८ ची आवृत्ती

वेरुळ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. वेरुळ लेणी येथून जवळ आहेत. वेरूळ हे औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावर आहे. घृष्णेश्वर हे १२वे ज्योतिर्लिंग मंदीर येथे आहे. वेरूळ हे गाव जैन राजा एलापुरा यांच्या नावापासून एलोरा हे नाव पडले आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा