"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
'''जिल्हाधिकारी''' हा [[अधिकारी]] व्यक्ती [[राज्य शासन|शासनाच्या]] जिल्हास्तरावरील [[राजस्व यंत्रणा|राजस्व यंत्रणेचा]] प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण [[जिल्हा|जिल्ह्याच्या]] [[कायदा व सुव्यवस्था|कायदा व सुव्यवस्थेचीपण]] जबाबदारी असते. ते [[जिल्हा न्यायदंडाधिकारी]] ही असतात.

जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड [[संघ लोकसेवा आयोग]] करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा [[अधिकारी]] असतो. त्याची निवड [[संघ लोकसेवा आयोग]] करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.

[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]

१२:४७, १० मार्च २०१८ ची आवृत्ती

जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.