"त्रैक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 80 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q37090
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म}}
[[चित्र:Shield-Trinity-Scutum-Fidei-English.svg|right|thumb|200 px|ट्रिनिटीचे चिन्ह]]
[[चित्र:Shield-Trinity-Scutum-Fidei-English.svg|right|thumb|200 px|ट्रिनिटीचे चिन्ह]]
[[चित्र:Baptism-of-Christ-xx-Francesco-Alban.JPG|right|thumb|200 px|[[येशू ख्रिस्त]] (पुत्र), पिता (आकाशात) व होली स्पिरिट (कबुतराच्या रूपात)]]
[[चित्र:Baptism-of-Christ-xx-Francesco-Alban.JPG|right|thumb|200 px|[[येशू ख्रिस्त]] (पुत्र), पिता (आकाशात) व होली स्पिरिट (कबुतराच्या रूपात)]]

२२:००, ७ मार्च २०१८ ची आवृत्ती

ट्रिनिटीचे चिन्ह
येशू ख्रिस्त (पुत्र), पिता (आकाशात) व होली स्पिरिट (कबुतराच्या रूपात)

ख्रिश्चन धर्मातील ट्रिनिटीच्या सिद्धांतानुसार ईश्वराची तीन रूपे आहेत. पिता (God the Father), पुत्र (God the Son) व पवित्र चेतना (Holy Spirit). ही तीन रूपे (ट्रिनिटी) विभिन्न आहेत तरीही ईश्वर एकच आहे. ह्या सिद्धांतानुसार फादर, सन व होली स्पिरिट हे सर्वात पवित्र, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अमर आहेत.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत