"शबाना आझमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}
'''शबाना आझमी''' (जन्म: १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी [[कैफी आझमी]] व रंगभूमी कलाकार [[शौकत आझमी]] यांची कन्या आहे. ती [[भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था]] पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.<ref name="parallel">{{cite news|शीर्षक=Parallel cinema seeing changes: Azmi(इंग्रजी मजकूर)|author=PTI|date=22 July 2005|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''टाईम्स ऑफ् इंडिया''|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2005-07-22/entertainment/27837509_1_shabana-azmi-indian-parallel-cinema-films}}</ref><ref name="soap">{{cite news|शीर्षक=Shabana's soap opera(इंग्रजी मजकूर)|author=K., Bhumika|date=21 January 2006|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2006/01/21/stories/2006012100690100.htm|location=Chennai, India}}</ref>तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार|राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा]] समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.<ref name="parallel"/><ref name="coffee">{{cite news|शीर्षक=Coffee break with Shabana Azmi(इंग्रजी मजकूर)|author=Nagarajan, Saraswathy|date=18 December 2004|ॲक्सेसदिनांक=31 January 2009|प्रकाशक=''द हिंदू''|दुवा=http://www.hindu.com/mp/2004/12/18/stories/2004121801660100.htm|location=Chennai, India}}</ref>तिला पाच [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कारही]] मिळाले आहेत.<ref>{{cite web|दुवा=http://iffi.nic.in/Dff2011/Frm30IIFAAward.aspx?PdfName=30IIFA.pdf|शीर्षक=Directorate of Film Festival(इंग्रजी मजकूर)|प्रकाशक=इफ्फी.एनआयसी.इन}}</ref>सन १९८८ मध्ये तिला [[भारत सरकार|भारत सरकारने]] [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] सन्मानित केले.

[[चित्र:Shabana Azmi.new.jpg|500px|चौकट|मध्यवर्ती]]
[[चित्|500px|चौकट|मध्यवर्ती]]
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१३:२९, ५ मार्च २०१८ ची आवृत्ती

शबाना आझमी
शबाना आझमी, २०१५ मधील एक छायाचित्र
जन्म शबाना आझमी
१८ सप्टेंबर, १९५० (1950-09-18) (वय: ७३)
हैदराबाद,तेलंगाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडील कैफी आझमी
आई शौकत आझमी
पती जावेद अख्तर

शबाना आझमी (जन्म: १८ सप्टेंबर १९५०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.ती प्रसिद्ध कवी कैफी आझमी व रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांची कन्या आहे. ती भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे, या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. तिने सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तिने समांतर सिनेमातही कामे केलीत.[१][२]तिने आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले.त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे.तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.[१][३]तिला पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.[४]सन १९८८ मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 500px|चौकट|मध्यवर्ती

संदर्भ

  1. ^ a b PTI (22 July 2005). http://articles.timesofindia.indiatimes.com/2005-07-22/entertainment/27837509_1_shabana-azmi-indian-parallel-cinema-films. 31 January 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ K., Bhumika (21 January 2006). Chennai, India http://www.hindu.com/mp/2006/01/21/stories/2006012100690100.htm. 31 January 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Nagarajan, Saraswathy (18 December 2004). Chennai, India http://www.hindu.com/mp/2004/12/18/stories/2004121801660100.htm. 31 January 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (PDF) http://iffi.nic.in/Dff2011/Frm30IIFAAward.aspx?PdfName=30IIFA.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)