"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०: ओळ ५०:


[[वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी अभिनेत्री]]

१८:४७, १ मार्च २०१८ ची आवृत्ती

सायली संजीव
सायली संजीव
जन्म ३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१][२]

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [३]

मालिका

  • काहे दिया परदेस [४]
  • गुलमोहर [५]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [६] [७]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी