"सदस्य:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
माहिती |
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
||
ओळ ७४: | ओळ ७४: | ||
[[वर्ग:विकिपीडिया प्रशासक]] |
[[वर्ग:विकिपीडिया प्रशासक]] |
||
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]] |
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]] |
||
[[वर्ग:५००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य]] |
२३:३६, १९ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
सदस्यमाहिती
|
नमस्कार.
मी मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांपैकी एक आहे. याशिवाय मी येथील प्रचालकही (Bureaucrat) आहे.
मी येथे नोव्हेंबर २००५पासून लेखन करीत आहे. ऑक्टोबर, २०१७च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर १,१२,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी क्रिकेट, इतिहास आणि दळणवळण हे त्यातील खास जिव्हाळ्याचे आहेत. मला विकिपीडियाबद्दल तांत्रिक ज्ञानही आहे.
विकिपीडियावर नसताना मी क्लब क्रिकेट खेळतो तसेच हिवाळ्यात स्कीईंग करतो.
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.
अभय नातू
खास बार्नस्टार | ||
माझ्या लेखात आपण हमेशा शुद्धीकरण करतो यामुळे हा बर्नस्टार --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १२ फेब्रुवारी २०१७ (IST) |
आशयघनता: 38.902843609233
लेख | पाने | संपादने | आशय घनता |
९६,१४६ | ३,१२,१०३ | २४,०६,६१८ | 38.902843609233 |
- Wikipedia:१-१-११ प्रकल्प
- साचा:विकिपीडिया:नवीन माहिती
- सदस्य:अभय नातू/धूळपाटी
- सदस्य:Emijrp/List of Wikipedians by number of edits
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५
- स्त्री चरित्रलेख
- सदस्य:अभय नातू/आय-२५
१,००,००० चा टप्पा
सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९६,१४६ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ३,८५४ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. |
५००+ | ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५०० संपादने पूर्ण केली आहेत. |
१०००+ | ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर १००० संपादने पूर्ण केली आहेत. |
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.