"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१३५ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
शहरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.मिरज ला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
 
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खाँ|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो
 
== इतिहास ==

संपादने

दिक्चालन यादी