"वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:


==विभाग==
==विभाग==
[[ई.स. १९४७]] मध्ये [[स्थापत्य अभियांत्रिकी]] विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची छोटिशी सुरुवात झाली. नंतर [[ई.स. १९५०]] व [[ई.स. १९५१]] मध्ये अनुक्रमे [[यांत्रिक अभियांत्रिकी]] आणि [[विद्युत अभियांत्रिकी]] विभागांची सुरूवात करण्यात आली.
[[ई.स. १९४७]] मध्ये [[स्थापत्य अभियांत्रिकी]] विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची छोटिशी सुरुवात झाली. नंतर [[ई.स. १९५०]] व [[ई.स. १९५१]] मध्ये अनुक्रमे [[यांत्रीक अभियांत्रिकी]] आणि [[विद्युत अभियांत्रिकी]] विभागांची सुरूवात करण्यात आली.
आज महाविद्यालयात [[संगणकशात्र अभियांत्रिकी]], [[माहिती तंत्रज्ञान]] आणि [[परमाणू अभियांत्रिकी]] हे विभागही आहेत.
आज महाविद्यालयात [[संगणकशात्र अभियांत्रिकी]], [[माहिती तंत्रज्ञान]] आणि [[परमाणू अभियांत्रिकी]] हे विभागही आहेत.



१३:४७, १ फेब्रुवारी २००६ ची आवृत्ती

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सांगली आणि मिरज यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्शिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पुर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शी संलग्न होते. सध्या स्वसंचालीत बनले आहे.

विभाग

ई.स. १९४७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची छोटिशी सुरुवात झाली. नंतर ई.स. १९५०ई.स. १९५१ मध्ये अनुक्रमे यांत्रीक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांची सुरूवात करण्यात आली. आज महाविद्यालयात संगणकशात्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि परमाणू अभियांत्रिकी हे विभागही आहेत.

बाह्य दुवे