"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१९३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
[[चित्र:Halkand.JPG|thumb| हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.]]
 
'''हळद''' या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच [[लोणचे]] तयार करतात.<ref name=> {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://agri-plaza.blogspot.in/2012/07/blog-post_9206.html| शीर्षक = हळद उत्पादक झाला यशस्वी उद्योजक | लेखक = | प्रकाशक = अ‍ॅग्रीप्लाझा | दिनांक = २०जूलै२०१२ | ॲयक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref> हळदीचा वापर खाद्यपदार्थाला [[रंग]] व [[चव]] आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही [[जंतुनाशक]] आहे<ref name=>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.thinkmaharashtra.com/theva/सांगलीची-हळद-बाजारपेठ | शीर्षक = सांगलीची हळद बाजारपेठ | प्रकाशक = थिंकमहाराष्ट्र | लेखक = अशोक मेहता | दिनांक = १२/८/२०१२ | ॲक्सेसदिनांक = १८/२/२०१३ | भाषा = मराठी }}</ref>. ही वनस्पती बारमाही आहे हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते.
 
७०

संपादने

दिक्चालन यादी