"विकिपीडिया:प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ९: ओळ ९:


# [[सदस्य:पोखरकर अनु|पोखरकर अनु]] ([[सदस्य चर्चा:पोखरकर अनु |चर्चा]])
# [[सदस्य:पोखरकर अनु|पोखरकर अनु]] ([[सदस्य चर्चा:पोखरकर अनु |चर्चा]])
# [[सदस्य:Pooja Jadhav|Pooja Jadhav]] ([[सदस्य चर्चा:Pooja Jadhav|चर्चा]])

[[वर्ग:विकिपीडिया कार्यशाळा]]
[[वर्ग:विकिपीडिया कार्यशाळा]]

१३:२७, १० फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, पुणे - दि.२४ व २५ फेब्रुवारी २०१८

नमस्कार,
सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून तसेच चावडीवर निवेदन देऊन अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा दि.२४ व २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे घेण्याचे योजले आहे. अधिक तपशील निवड झालेल्या सदस्यांना लवकरच कळविले जातील.

ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.

इच्छुक सदस्य

  1. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:०८, ८ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]
  1. पोखरकर अनु (चर्चा)
  2. Pooja Jadhav (चर्चा)