"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Tea|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Tea|{{लेखनाव}}}}पाहुण्यांना घरी आल्यावर अगोदर चहाने स्वागत करतात.

* {{संकेतस्थळ|http://www.tea.co.uk/|द यूके टी काउन्सिल - चहाचा प्रसार करणारी ना-नफा तत्त्वावर चालणारी संघटना|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://www.tea.co.uk/|द यूके टी काउन्सिल - चहाचा प्रसार करणारी ना-नफा तत्त्वावर चालणारी संघटना|इंग्लिश}}



१७:१३, ५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

हिरव्या चहाचा पेला

चहा (शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) चहाच्या झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा असे संबोधतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टे/ टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो आस देखील समज असल्याचे पाहायला मिळते.

सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून आठ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.

चहाचा एक कप

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

पाहुण्यांना घरी आल्यावर अगोदर चहाने स्वागत करतात.