"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
164.100.177.164 (चर्चा)यांची आवृत्ती 1561290 परतवली. खूणपताका: उलटविले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
# अनुक्रम यादी घटक |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''जिल्हाधिकारी''' हा अधिकारी व्यक्ती [[राज्य शासन|शासनाच्या]] जिल्हास्तरावरील [[राजस्व यंत्रणा|राजस्व यंत्रणेचा]] प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण [[जिल्हा|जिल्ह्याच्या]] [[कायदा व सुव्यवस्था|कायदा व सुव्यवस्थेचीपण]] जबाबदारी असते. ते [[जिल्हा न्यायदंडाधिकारी]] ही असतात. |
|||
⚫ | |||
[[वर्ग:नागरिकशास्त्र]] |
[[वर्ग:नागरिकशास्त्र]] |
||
ओळ ८: | ओळ १०: | ||
[[वर्ग:न्यायव्यवस्था]] |
[[वर्ग:न्यायव्यवस्था]] |
||
[[वर्ग:महसूल व राजस्व]] |
[[वर्ग:महसूल व राजस्व]] |
||
⚫ |
१७:५३, ३० जानेवारी २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.
जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.