"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीत भर घातली. माहिती सुव्यवस्थित केली.
ओळ १८: ओळ १८:
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:रिकामी पाने]]

१७:०६, २९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

भितरकनिका (अन्य नावे - वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओरिसा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.

वनस्पती

येथे सुंदरी, थेस्पिया, कॅझ्युरीना अशा अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. भारतातील ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.

प्राणी

खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी असे प्राणी अजगर, किंग कोब्रा हे सर्प आणि काळा कुदळ्या,डार्टर हे पक्षी येथे आढळतात.

खास आकर्षण

पर्यटन

हे सुद्धा पहा