"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आशय जोडला
(मजकूर जोडला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(आशय जोडला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
{{विस्तार}}
भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे [[भारतातील]] [[ओडिशा]] राज्यातील [[केंद्रपारा]] जिल्ह्यात वसलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. भितरकनिका अभयारण्य हे याच्या बाजूने वसलेले आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले.
येथे आपण खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी, अजगर, किंग कोब्रा, ब्लॅक आयबिस, डार्टर आणि अनेक वनस्पतींच्या प्रजाती बघू शकतो.
 
== हे सुद्धा पहा ==
११०

संपादने

दिक्चालन यादी