"प्रवीण ठिपसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २९: ओळ २९:
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:अर्जुन पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:अर्जुन पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:छत्रपती पुरस्कार विजेते]]

१४:४६, २२ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

प्रवीण महादेव ठिपसे
पूर्ण नाव प्रवीण ठिपसे
देश भारत
जन्म ऑगस्ट १२, इ.स. १९५९
भारत
पद ग्रँडमास्टर

प्रवीण महादेव ठिपसे (ऑगस्ट १२, इ.स. १९५९ - ) हे 'ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू आहेत. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.

यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे ही महिला इंटरनॅशनल मास्टर आहे.

बाह्य दुवे