"अनुष्का शंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो संदेश हिवाळे ने लेख अनुष्का शंकर वरुन अनौष्का शंकर ला हलविला
(काही फरक नाही)

२२:३९, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती


अनौष्का शंकर
अनौष्का शंकर (२०१६)
जन्म ९ जून १९८१
लंडन, युनायटेड किंग्डम
संगीत प्रकार भारतीय शास्त्रीय संगीत
वाद्ये सतार
वडील पंडित रविशंकर
संकेतस्थळ www.anoushkashankar.com

अनौष्का शंकर (Anoushka Shankar) (जन्म - ९ जून १९८१) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत.

शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द

अनौष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

संदर्भ

  • (इंग्लिश भाषेत) http://www.anoushkashankar.com/biography/. १४ जानेवारी २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)