"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[फुलझाडे|फुलझाडांमध्ये]] [[परागण]] (Pollination) झाल्यानंतर [[फूल|फुलाचे]] रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले [[बीजांडकोष|अंडाशय]] होय.
फळे खाल्याने ऊर्जा मिळते [[फुलझाडे|फुलझाडांमध्ये]] [[परागण]] (Pollination) झाल्यानंतर [[फूल|फुलाचे]] रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले [[बीजांडकोष|अंडाशय]] होय.


[[चित्र:Fruit_Stall_in_Barcelona_Market.jpg|thumb|फळांचा बाजार]]
[[चित्र:Fruit_Stall_in_Barcelona_Market.jpg|thumb|फळांचा बाजार]]

१४:०६, १३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

फळे खाल्याने ऊर्जा मिळते फुलझाडांमध्ये परागण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.

फळांचा बाजार
ऍप्रिकॉट नावाचे फळ यात दोन प्रकार दिसत आहेत.
केळी
पिकलेला आंबा

फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणीपक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या द्द्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, का कडी ही काही फळाची उदाहरणे आहेत, फळ हे विविध प्रकारचे असतात.