"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२१४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(removed Category:पुरुष चरित्रलेख - हॉटकॅट वापरले. चुकीचा वर्ग)
No edit summary
 
== शेती ==
पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके- [[ज्वारी]], बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, [[गहू]], [[ऊस]]
 
जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत.
[[वर्ग:खानदेश]]
[[वर्ग:शिरपूर तालुक्यातील गावे]]
[[File:अक्कलपाडा धरन.jpg|thumb|अक्कलपाडा धरन]]
१७

संपादने

दिक्चालन यादी