"अक्षवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: पृथ्वीवरील समान अक्षांश असणार्‍या सर्व ठिकाणांना जोडणार्‍या प...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
पृथ्वीवरील समान [[अक्षांश]] असणार्‍या सर्व ठिकाणांना जोडणार्‍या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस '''अक्षवृत्त''' असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या [[रेखांशाने]] दर्शविले जाते.
पृथ्वीवरील समान [[अक्षांश]] असणार्‍या सर्व ठिकाणांना जोडणार्‍या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस '''अक्षवृत्त''' असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या [[रेखांशाने]] दर्शविले जाते.


अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे [[विषुववॄत्त|विषुववॄत्तापासून]] उत्तर अथवा दक्षिण धॄवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववॄत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे [[विषुववृत्त|विषुवृत्तापासून]] उत्तर अथवा दक्षिण धॄवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववॄत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.


== प्रमूख अक्षवृत्ते ==
== प्रमूख अक्षवृत्ते ==

०६:५९, २२ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती

पृथ्वीवरील समान अक्षांश असणार्‍या सर्व ठिकाणांना जोडणार्‍या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.

अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धॄवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववॄत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

प्रमूख अक्षवृत्ते

पृथ्वीवरील प्रमूख अक्षवृत्ते दर्शविणारी आकृती