"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५,१२० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितल्यानुसार, राम रहीम प्रेमाच्या तीन पद्धती आहेत असं सांगायचा. यानुसार मिजाजी (वन नाइट स्टँण्ड), हाकिकी (खरं प्रेम) आणि रुहानी (दैवी प्रेम) असे तीन प्रकार आहेत असं राम रहीम सांगायचा. 'गुहेत एकदा एका महिला किंवा तरुणीची भेट घेतल्यानंतर पुन्हा तो तिला भेटायचा नाही. सोबतच त्याला भेटण्यासाठी इच्छुक असणा-या महिलांवर त्याची नजर असायची. सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी बाबा धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचं कारण महिलांना देत असते. पण खरं सांगायचं तर आजपर्यंत त्याने साधं एका धार्मिक पुस्तकालाही हात लावलेला नाही', असं भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितंल आहेदोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. .<ref>http://www.lokmat.com/national/ram-rahim-never-talked-about-religious-book-says-naked-sex-workers-front-millions-women/</ref>
==संदर्भ==
दहशतवादी ओसामा बिन लादेनपेक्षाही बाबा राम रहीम जास्त धोकादायक'
लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांची हत्या करतात पण बाबा राम रहीमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात.
एकीकडे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी बाबा राम रहीम यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असताना इतर धर्मगुरूंकडून मात्र बाबा राम रहीम यांच्यावर टीका होत आहे. जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी तर राम रहीम यांची तुलना ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याशीच केली आहे.
 
ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यापेक्षाही बाबा राम रहीम हे धोकादायक आहेत असं वक्तव्य जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी केलं आहे. लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांची हत्या करतात पण बाबा राम रहीमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात. त्यामुळेच हे असले लोक एखाद्या कुख्यात दहशतवाद्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत असे तरूण सागर महाराज यांनी म्हटले आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.
 
स्वतःला संत आणि बाबा म्हणवणारे राम रहीमसारखे लोक हे लादेनपेक्षा धोकादायक आहेत, त्यांना शिक्षा होणे योग्यच आहे. न्यायव्यवस्था आपले काम योग्य पद्धतीने करते आहे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया तरूण सागर महाराज यांनी दिली आहे.
 
सीबीआय न्यायालयातर्फे जी शिक्षा बाबा राम रहिम यांना सुनावली जाईल ती त्यांना व्हायलाच हवी आणि आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा आदर करायला हवा. कोर्टाने एखादा निर्णय दिल्यावर जर लोक हिंसाचार माजवत आहेत, असे होणार असेल तर मग कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अर्थच काय उरतो? जे लोक तोडफोड करत आहेत त्यांचा न्यायालय आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही का? देशाच्या संपत्तीची नासधूस करणे म्हणजे स्वतःची संपत्ती संपविण्यासारखेच आहे असेही तरूण सागर यांनी म्हटले.
 
सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.<ref>http://www.lokmat.com/national/ram-rahim-more-dangerous-terrorists-osama-laden-said-tarun-sagar-ji-maharaj/</ref>

दिक्चालन यादी