Jump to content

"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
{{विस्तार}}
[[चित्र:Tea leaves steeping in a zhong čaj 05.jpg|thumb|right|200px|हिरव्या चहाचा पेला]]
'''चहा''' (शास्त्रीय नाव: ''Camellia sinensis'', ''कॅमेलिया सिनेन्सिस'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 茶 , ''छा'' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 茶 ;) चहाच्या झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे. ''चहा'' ही संज्ञा ''कॅमेलिया सिनेन्सिस'' वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजली जाते. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय उत्पादन बनवले जाते. [[पाणी|पाण्याखालोखाल]] हे जगातील लोकप्रिय पेय आहे. चहा या नावाचे मूळ [[चिनी भाषा|चिनी भाषेत]] आहे. चिनी भाषांत चहाला ''छा'' असे संबोघतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अश्या नावांनी संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ''ते'' या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले ''टे''/ ''टी'' हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण चहा पिल्याने ताजेतवाने होतो किवां एक प्रकारचा आळस जातो आस देखील समज असल्याचे पाहायला मिळते.
 
सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून ८ तास कामगार काम करत असून त्यामुळे ९० % कामगार हे चहा या पेयाला जास्त प्राधान्य देतात. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची दुकाने दिसतील. त्यामुळे बऱ्याच दुकानामध्ये गर्दी देखील हि जास्त दिसते.
 
[[चित्र:Nice Cup of Tea.jpg|thumb|left|चहाचा एक कप]]