"गांडूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Regenwurm1.jpg|right|thumb|200px|गांडूळ]] |
[[चित्र:Regenwurm1.jpg|right|thumb|200px|गांडूळ]] |
||
'''गांडूळ''' हा ओलसर [[माती]]त राहणारा, [[वलयांकीत]], लांब [[शरीर]] असणारा, सरपटणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[द्विलिंगी]] आहे. गांडूळ [[जैविक]] पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत [[प्राणवायू|ऑक्सिजन]] खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात. |
'''गांडूळ''' हा ओलसर [[माती]]त राहणारा, [[वलयांकीत]], लांब [[शरीर]] असणारा, सरपटणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[द्विलिंगी]] आहे. गांडूळ [[जैविक]] पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत [[प्राणवायू|ऑक्सिजन]] खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो. |
||
[[वर्ग:प्राणी]] |
[[वर्ग:प्राणी]] |
१३:०९, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.