"अक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
आवाजाच्या किंवा [[ध्वनी]]च्या प्रत्येक खुणेला '''अक्षर''' असे म्हणतात. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दिर्घकाळ टिकते; म्हणून या सांस्केतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात. अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[वर्ण]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.
== हे सुद्धा पहा ==
|