१,२९१
संपादने
(प्रास्ताविकात भर) |
(जन्म व बालपण) |
||
| संकेतस्थळ =
}}
'''अख्तरी बाई फैझाबादी''' तथा '''बेगम अख्तर''' ([[७ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१४]] - [[३० ऑक्टोबर]], [[इ.स. १९७४]]) या [[भारतीय शास्त्रीय गायन|भारतीय शास्त्रीय गायिका]] तसेच गझल, दादरा आणि [[ठुमरी]] गायिका होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल
==जन्म व बालपण==
अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}} त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.
अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.
==संदर्भ==
|