"नावे करणे (वाणिज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: 'नावे' हि वाणिज्य विषयाशी संबंधित संज्ञा आहे. बँकेच्या परिभाषेत ए...
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १०: ओळ १०:


३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.

[[वर्ग:वाणिज्य]]

१२:०५, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

'नावे' हि वाणिज्य विषयाशी संबंधित संज्ञा आहे. बँकेच्या परिभाषेत एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम नावे करणे होय. इंग्लिश मध्ये नावे म्हणजे debit. आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बँकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.

पैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'नावे' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.