"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
प्रस्तावना
छो (अभय नातू ने लेख जमा वरुन जमा (अर्थव्यवहार) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक)
(प्रस्तावना)
वाणिज्यिक भाषेत एखाद्याअर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय. 'जमा' म्हणजे इंग्लिश भाषेत '[https://en.wikipedia.org/wiki/Credit_(finance) क्रेडीट]'.
 
[[बँक|बँकेत]] किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भाराने याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.
 
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

दिक्चालन यादी