"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
छो अभय नातू ने लेख जमा वरुन जमा (अर्थव्यवहार) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
(काही फरक नाही)

२१:५५, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

वाणिज्यिक भाषेत एखाद्या खात्यावर रक्कम जमा होणे म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय. 'जमा' म्हणजे इंग्लिश भाषेत 'क्रेडीट'. बँकेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भाराने याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.