"अमरावती विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Cleaned up using AutoEd
ओळ ९: ओळ ९:
* जिल्हे - [[अमरावती जिल्हा]], [[अकोला जिल्हा]], [[बुलढाणा जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]], [[वाशीम जिल्हा]]
* जिल्हे - [[अमरावती जिल्हा]], [[अकोला जिल्हा]], [[बुलढाणा जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]], [[वाशीम जिल्हा]]
* साक्षरता - ७७.७९%
* साक्षरता - ७७.७९%
* ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²
* ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}



१३:३०, २३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

अमरावती विभाग नकाशा

अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

चतुःसीमा

या विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि तेलंगणा आहेत.

थोडक्यात माहिती