"सदस्य चर्चा:Dharmadhyaksha" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎प्रयोग १: Lets try it one more time, try try but don't cry. It doesn't take much efforts actually. So what's wrong huh? Now this one is getting interesting, i should say. And i wonder how long this will go on. Any idea huh? 6th
→‎प्रयोग १: राहू द्या
ओळ ९४: ओळ ९४:

--[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] २२:३२, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)
--[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] २२:३२, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)

== प्रयोग १ ==

पहिला प्रयोग
दुसरा प्रयोग
Third trial
Fourth trial: Now this one is getting interesting, i should say. And i wonder how long this will go on. Any idea huh?
पाचवा प्रयोग
सहावा प्रयोग

०९:१९, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

स्वागत Dharmadhyaksha, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Dharmadhyaksha, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१५ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
• चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे.

mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor.

Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way.

Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority.

Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.

मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

छायाचित्रे

आपण स्वत: प्रताधिकार विषयाबाबत सजग आहात हि आनंदाची गोष्ट आहे.गोष्ट अकबराने जावयांना फाशीची शिक्षा सुनावली या प्रकारात मोडते,सगळा समाजच अंधारात असतो तेव्हा फाशिची शिक्षा सरसकट अमल बजावणी अवघड होते. ते कधी न कधी करणे प्राप्त आहे हे मान्य आहे पन तत्पुर्वी खालील दोन गोष्टी पुर्ण करणे सहाय्यभूत होऊ शकते.

१) मराठी सदस्यांना सुयोग्य प्रताधिकार परवाने समजावे आणि सहज निवडता यावेत या साठी कॉमन्सवरील http://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard चा अनुवाद पुर्ण करण्यात प्राधान्याने सहाय्य हवे आहे. एकदा तिथे व्यवस्थीत झाला कि तोच विझार्ड मराठी विकिपीडियावरही किरकोळ बदल करून कार्यरत करता येईल असा मानस आहे.

२) वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथील चर्चेत भारतीय विधी तज्ञांचा सल्ला प्राधान्याने हवा आहे.

मराठी विकिपीडियावरील विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे पान पाहून प्रकल्पात सक्रीय सहभाग देण्या बद्दल विचार करावा. प्रताधिकार संबंधाने केलेल्या काही जुन्या चर्चा विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा पानावर संकलीत केलेल्या आहेत.
आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०२, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

नमस्कार,

वर माहितगारांनी उपयुक्त अशी माहिती दिलेलीच आहे. तुम्ही deletion tag बद्दल विचारलेत तर {{पानकाढा}} हा साचा लावला असता ते पान speedy deletion request वर्गात जाउन बसते.

अभय नातू (चर्चा) ०७:२६, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

धन्यवाद आभार वगैरे

”आपल्या नाकाचे धन्यवाद मानायला हवे.” जसे आशीर्वाद देतात-घेतात-मागता-मानता येतात. पण धन्यवाद फक्त देता येतात, स्वीकारता येतात. मात्र धन्यवाद कधीही मानता येत नाहीत.

तसेच आभार मानता येतात, पोचवता येतात; आभारी असता येते, राहता येते. पण आभार कधीही देता येत नाहीत....J (चर्चा) २१:१०, ६ मार्च २०१३ (IST)[reply]

Haha! Thanks for the info. :) धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२८, ७ मार्च २०१३ (IST)[reply]

केदार जोशी

हा लेख वगळण्याची गरज नाही. तो फक्त टप्प्याटप्याने का होईना, मराठीत भाषांतरित करावा. मराठी लोकांबद्दलचे लेख गाळून टाकण्याकडे, किंवा मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्याबद्दल विषारी माहिती देण्याची इंग्रजी विकिपीडियाची प्रवृत्ती आहे. या प्रकारची अनेक उदाहरणे माझ्या संग्रही आहेत. तेव्हा लेख वगळण्याचा विचार मनातून काढून टाका ही विनंती....J (चर्चा) १७:२८, १० जून २०१३ (IST)[reply]

revisit

केदार जोशी लेख मराठी विकिपीडियावर तसाही वगळला जाण्याचीच शक्यता अधिक होती.केदार जोशीचा प्रश्न मेटावर नेण्यात घाइ तर झाली नाहीना ? ज्या लोकांना भारतीयांची फिरकी घ्यायची त्यांना संदर्भा करता आयते कोलीत मिळाले नाही ना?

• महाराष्ट्रीय तत्वज्ञ प्राध्यापकांना अशी कोणतीही तत्वज्ञ व्यक्ती आढळलीच नाही.(हे मराठी विकिपीडियाच्या उल्लेखनीयता चर्चेत यावयास हवे)
• महाराष्ट्रीय पत्रकारांनी शोध घेतला असता प्रत्यक्षात अशा व्यक्तीचा शोधच लागला नाही.

अशी व्यक्ती महाराष्ट्रात अथवा इतरत्र अस्तीत्वातच नाही . (हे मराठी विकिपीडियाच्या उल्लेखनीयता चर्चेत यावयास हवे)

• संदर्भ पडताळले असता सर्व संदर्भ प्लांटेड आणि विकिपीडियाच्या आणि इंटरनेट माध्यमांच्या मुक्ततेची फजीती करण्याच्या उद्देशाने इंटरनेटवर कृत्रिमत: निर्मित आढळले .(हे मराठी विकिपीडियाच्या उल्लेखनीयता चर्चेत यावयास हवे)
• म्हणून मराठी विकिपीडियाने सुद्धा दर्जेदार उल्लेखनीयता चर्चे द्वारे हा लेख स्पॅम म्हणून जाहीर केला आणि वगळला. हा मराठी विकिपीडियाचा संदर्भ (हे इतर भाषी विकिपीडियावरील लेख चर्चा पानावर आंतरविकिदुतावासावर आणि ॲक्तीव्ह सिसॉप च्या चर्चा पानावर जावयास हवे. संदेश पोचवण्याकरता गरज पडल्यास मराठि विकिपीडियातील बॉटना विनंती)
• या संदेशाची स्पॅनीश ,फ्रेंच रशीयन, अरेबीक अनुवाद
• आंतरविकि दुतावास आणि प्रचालकांच्या पानांवर संदेश.
• जास्तीत जास्त विकिपीडियात वगळल्यावर जिथे प्रचालक नाहीत असे विकि आणि ते वगळून घेण्या करता सगळ्यात शेवटी मेटाचे ग्लोबल सिसॉप

अशा स्टेप जास्त बऱ्या असू शकतील किंवा कसे ? (माझे मत )

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१२, ११ जून २०१३ (IST)[reply]

नवीन सदस्यांना

नवीन सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर आधी मार्गदर्शन करावे. कोणतीही कार्यवाही करण्या पुर्वी एखादी कृती का केली जाते आहे हे समजावून द्यावे. नवीन सदस्यांना मार्गदर्शन न करता परस्पर वगळा वगळीची इंग्रजी विकिपीडियाची संस्कृती इकडे थोपवू नये. सहकार्यासाठी आभार.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१३, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

So now you have blocked me because I showed you your inefficiencies and hide them out under “non-Marathi text” reason? Had you done your work correctly so far this wiki wouldn’t have been in such a hapless situation. धर्माध्यक्ष (चर्चा) १४:५५, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

विनंती

तुम्हाला माहित असेल मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला गेला होता त्याकरिता वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख लावले गेले परंतु त्याला कडू नये अशी मागणी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:१७, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

आल माझ्या ते लक्श्यात आणी म्हणून मी माझी आवृत्ती उलटवली होती. तू कोणत्या माझ्या वेगळ्या योगदानाबद्दल बोलतोय का? धर्माध्यक्ष (चर्चा) १५:३०, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

आशियाई महिना २०१७

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१७ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपा खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

1. हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
4. लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
5. सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपा चर्चापानावर विचारा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३२, ६ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]