"आषाढ पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३: ओळ ३:
== या दिवशी साजरे करण्यात येणारे सण व उत्सव ==
== या दिवशी साजरे करण्यात येणारे सण व उत्सव ==
* [[गुरूपौर्णिमा]] / व्यासपौर्णिमा
* [[गुरूपौर्णिमा]] / व्यासपौर्णिमा

* व्यास पूजा
===कोकिलाव्रत===
==कोकिलाव्रत==
आषाढ हा अधिकमास आला असता त्या मासाच्या पौर्णिमेला या व्रताची सुरुवात व श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती करतात . कोकीलारूपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे . नक्तभोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे व्रत संपूर्ण एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सात दिवस , निदान तीन दिवस तरी करावेच. महिलांनी करावयाचे व्रत . <ref>भारतीय संस्कृति कोश -भाग २ </ref>

२०:१२, ९ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

आषाढ पौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.

या दिवशी साजरे करण्यात येणारे सण व उत्सव

कोकिलाव्रत

आषाढ हा अधिकमास आला असता त्या मासाच्या पौर्णिमेला या व्रताची सुरुवात व श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती करतात . कोकीलारूपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे . नक्तभोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे व्रत संपूर्ण एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सात दिवस , निदान तीन दिवस तरी करावेच. महिलांनी करावयाचे व्रत . [१]

  1. ^ भारतीय संस्कृति कोश -भाग २