"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q475279
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:

'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील आठवा महिना आहे. कार्तिक महिन्यात [[पंढरपूर]] येथे [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायाची]] वारी भरते. हा महिना ३० दिवसांचा असतो.

कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष.

==कार्तिक महिन्यात येणारे सण==
===शुक्ल पक्ष : ===
प्रतिपदा - हिला [[बलिप्रतिपदा]] म्हणतात. या दिवशी [[दिवाळी]]तला [[पाडवा]] असतो. या दिवशी [[विक्रम संवत|विक्रम संवताचे]] (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५७-५६ मिळवल्यास मिळतो) आणि जैन संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५२७-५२६ मिळवल्यास मिळतो) नवीन वर्ष सुरू होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात.

द्वितीया - या दिवशी [[भाऊबीज]] आणि यम द्वितीया असते. याच दिवशी [[वाशीम]] जिल्ह्यातील डव्हा गावातल्या विश्वनाथबाबांची पुण्यतिथी असते. [[चित्रगुप्त]] देवाची पूजाही याच दिवशी असते.

तृतीया - [[विश्वामित्र]] जयंती.

पंचमी - पांडव पंचमी; कड पंचमी. जैनांची ज्ञान पंचमी. याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे तुळशीमाय पुण्यतिथी असते.

षष्ठी - सूर्य षष्ठी. डाला षष्ठी. [[वर्धा]] जिल्ह्यातील पळसगाव वाई गावात सखुबाई पुण्यतिथी; अकोला जिल्ह्यातील कोंडोली गावात [[मौनीमहाराज]] पुण्यतिथी.

सप्तमी - [[जलाराम]] जयंती. या दिवशी [[सहस्रबाहू]] जन्मोत्सव असतो.

अष्टमी - गोपाष्टमी. दुर्गाष्टमी; धुळे जिल्ह्यातील देवपूर गावात बापूजी भंडारी पुण्यतिथी.

नवमी - अक्षय नवमी; आवळे नवमी; कूष्मांड नवमी. या दिवशी [[नागपूर]]ला गोविंदबाबा रोंघे पुण्यतिथी असते.

दशमी - या दिवशी [[बुलढाणा]] जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.

एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंडरपूरची कार्तिक वारी. [[हिंगोली]] जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सव. [[जळगाव]] येथे श्रीराम रथोत्सव. [[चतुर्मास|चातुर्मासातला]] शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी.

द्वादशी - [[पुरंदर]] तालुक्यातील गुळूंचे गावात ज्यतिर्लिंग काटेबारस.

त्रयोदशी - [[गोरक्षनाथ]] प्रकट दिन (?)

चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.

पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. [[अमरावती]] जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. [[गुरु नानक]] जयंती. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.

भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणी तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.

===कृष्ण पक्ष :===



{{भारतीय दिनदर्शिका महिना|कार्तिक|अश्विन|मार्गशीर्ष}}
{{भारतीय दिनदर्शिका महिना|कार्तिक|अश्विन|मार्गशीर्ष}}

२२:१६, २९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती


कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष.

कार्तिक महिन्यात येणारे सण

शुक्ल पक्ष :

प्रतिपदा - हिला बलिप्रतिपदा म्हणतात. या दिवशी दिवाळीतला पाडवा असतो. या दिवशी विक्रम संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५७-५६ मिळवल्यास मिळतो) आणि जैन संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५२७-५२६ मिळवल्यास मिळतो) नवीन वर्ष सुरू होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात.

द्वितीया - या दिवशी भाऊबीज आणि यम द्वितीया असते. याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील डव्हा गावातल्या विश्वनाथबाबांची पुण्यतिथी असते. चित्रगुप्त देवाची पूजाही याच दिवशी असते.

तृतीया - विश्वामित्र जयंती.

पंचमी - पांडव पंचमी; कड पंचमी. जैनांची ज्ञान पंचमी. याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे तुळशीमाय पुण्यतिथी असते.

षष्ठी - सूर्य षष्ठी. डाला षष्ठी. वर्धा जिल्ह्यातील पळसगाव वाई गावात सखुबाई पुण्यतिथी; अकोला जिल्ह्यातील कोंडोली गावात मौनीमहाराज पुण्यतिथी.

सप्तमी - जलाराम जयंती. या दिवशी सहस्रबाहू जन्मोत्सव असतो.

अष्टमी - गोपाष्टमी. दुर्गाष्टमी; धुळे जिल्ह्यातील देवपूर गावात बापूजी भंडारी पुण्यतिथी.

नवमी - अक्षय नवमी; आवळे नवमी; कूष्मांड नवमी. या दिवशी नागपूरला गोविंदबाबा रोंघे पुण्यतिथी असते.

दशमी - या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.

एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंडरपूरची कार्तिक वारी. हिंगोली जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सव. जळगाव येथे श्रीराम रथोत्सव. चातुर्मासातला शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी.

द्वादशी - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात ज्यतिर्लिंग काटेबारस.

त्रयोदशी - गोरक्षनाथ प्रकट दिन (?)

चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.

पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. अमरावती जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. गुरु नानक जयंती. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.

भारत सरकार प्रणीत भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार कार्तिक हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणी तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.

कृष्ण पक्ष :

हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  कार्तिक महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या



अस्वरूपित मजकूर येथे भरा