"एडगर ॲलन पो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
टोपणनाव
ओळ ५: ओळ ५:
| चित्र_शीर्षक = पो चे १८४८ [[:en:daguerreotype|डाग्युएरिओटाइप]] ह्या त्या काळच्या प्रक्रियेने काढलेले छायचित्र

| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव = अ बॉस्टनियन
| जन्म_दिनांक = १९ जानेवारी १८०९
| जन्म_दिनांक = १९ जानेवारी १८०९
| जन्म_स्थान = [[बॉस्टन]], [[मॅसेच्युसेट्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]

ओळ ५८: ओळ ५८:
एडगर ॲलन पोचा जन्म [[बॉस्टन]]मध्ये झाला. त्याचे जन्मनाव ''एडगर पो'' असे होते. लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यावर [[रिचमंड]]मधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलन यांनी त्याला आश्रय दिला पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. [[व्हर्जिनिया विद्यापीठ|व्हर्जिनिया विद्यापीठात]] शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलन कुटुंबापासून वेगळा झाला.

पोने आपला पहिला कवितासंग्रह ''टेमरलेन अँड अदर पोएम्स'' १८२७मध्ये ''अ बॉस्टनियन'' या नावाने प्रकाशित केला होता.
{{भाषांतर}}

{{भाषांतर}}
Poe's publishing career began humbly, with an anonymous collection of poems, Tamerlane and Other Poems (1827), credited only to "a Bostonian".

Poe switched his focus to prose and spent the next several years working for literary journals and periodicals, becoming known for his own style of literary criticism. His work forced him to move between several cities, including Baltimore, Philadelphia, and New York City. In Baltimore in 1835, he married Virginia Clemm, his 13-year-old cousin. In January 1845, Poe published his poem "The Raven" to instant success. His wife died of tuberculosis two years later. He began planning to produce his own journal, The Penn (later renamed The Stylus), though he died before it could be produced. On October 7, 1849, at age 40, Poe died in Baltimore; the cause of his death is unknown and has been variously attributed to alcohol, brain congestion, cholera, drugs, heart disease, rabies, suicide, tuberculosis, and other agents.[3]

१९:४४, २९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

एडगर ऍलन पो
पो चे १८४८ डाग्युएरिओटाइप ह्या त्या काळच्या प्रक्रियेने काढलेले छायचित्र
टोपणनाव अ बॉस्टनियन
जन्म १९ जानेवारी १८०९
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
मृत्यू ७ ऑक्टोबर १८४९ (वये ४०)
बाल्टिमोर, मेरिलंड, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिका
पत्नी व्हर्जिनिया एलिझा क्लेम पो
स्वाक्षरी एडगर ॲलन पो ह्यांची स्वाक्षरी

एडगर ॲलन पो (जानेवारी १९, इ.स. १८०९ - ऑक्टोबर ७, इ.स. १८४९) हा अमेरिकन लेखक, कवी, संपादक आणि समीक्षक होता. या अमेरिकन रोमँटिक मूव्हमेंटचा[मराठी शब्द सुचवा] अंश समजले जाते.

रहस्य व गूढ कथांसाठी प्रसिद्ध पो लघुकथांचा अमेरिकेतील आद्य लेखक होता. रहस्य ह्या कथाप्रकाराचा तो जनक मानला जातो. त्यावेळी उदयाला येत असलेल्या विज्ञान लेख प्रकारातही त्याने भर टाकली हे मानले जाते.[१]नावाजलेल्या अमेरिकी लेखकांत तो पहिला असा होता ज्याने लेखनातून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्याला आर्थिक व साहित्यिक आयुष्यात अडचणी सहन कराव्या लागल्या.[२]

एडगर ॲलन पोचा जन्म बॉस्टनमध्ये झाला. त्याचे जन्मनाव एडगर पो असे होते. लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यावर रिचमंडमधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलन यांनी त्याला आश्रय दिला पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलन कुटुंबापासून वेगळा झाला.

पोने आपला पहिला कवितासंग्रह टेमरलेन अँड अदर पोएम्स १८२७मध्ये अ बॉस्टनियन या नावाने प्रकाशित केला होता.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.

Poe switched his focus to prose and spent the next several years working for literary journals and periodicals, becoming known for his own style of literary criticism. His work forced him to move between several cities, including Baltimore, Philadelphia, and New York City. In Baltimore in 1835, he married Virginia Clemm, his 13-year-old cousin. In January 1845, Poe published his poem "The Raven" to instant success. His wife died of tuberculosis two years later. He began planning to produce his own journal, The Penn (later renamed The Stylus), though he died before it could be produced. On October 7, 1849, at age 40, Poe died in Baltimore; the cause of his death is unknown and has been variously attributed to alcohol, brain congestion, cholera, drugs, heart disease, rabies, suicide, tuberculosis, and other agents.[3]

Poe and his works influenced literature in the United States and around the world, as well as in specialized fields, such as cosmology and cryptography. Poe and his work appear throughout popular culture in literature, music, films, and television. A number of his homes are dedicated museums today.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ स्टेबलफोर्ड, ब्रायन. (इंग्रजी भाषेत). Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ मायर्स, जेफ्री. (इंग्रजी भाषेत). Missing or empty |title= (सहाय्य)