"दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
* [[दक्षिण दिशा|दक्षिण]]
* [[दक्षिण दिशा|दक्षिण]]


==इतिहास==
==प्राचीनत्व==
दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे.वैदिक साहित्यात पूर्व,पश्चिम,दक्षिण , उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो.तैत्तिरीय संहिता ( ७.१.५.),शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४),शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ.काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे.शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>
दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता ( ७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>




या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार [[अष्टदिशा|अष्टदिशांमध्ये]] खालील चार उपदिशांचा समावेश होतो:
या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार [[अष्टदिशा|अष्टदिशांमध्ये]] खालील चार उपदिशांचा समावेश होतो:
ओळ २१: ओळ १९:
* [[अधर दिशा|अधर]]
* [[अधर दिशा|अधर]]


==संदर्भ==
[[चित्र:Brosen windrose MR.png|right|thumb|450 px|चार प्रमुख दिशा व चार उपदिशा]]
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:भूगोल]]
[[वर्ग:भूगोल]]

२१:११, २७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

दिशा हे एक तत्व किंवा कल्पना आहे असे मानले जाते.दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय. भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:

इतिहास

दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता ( ७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.[१]

या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:

भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:

संदर्भ

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा