"चंदिगढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
११ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (बांधणी)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''चंदीगड''' ही [[पंजाब]] व [[हरियाणा]] या दोन [[राज्य|राज्यांची]] संयुक्त [[राजधानी]] व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित [[शहर]] आहे. चंदीगड हे भारतातील सात [[केंद्रशासित प्रदेश]]ांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पाँडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे [[क्षेत्रफळ]] ११४ चौ.किमी. व [[लोकसंख्या]] १०,५४,६८६ एवढी आहे. [[पंजाबी]] व [[हिंदी]] ह्या चंदीगडच्या प्रमुख [[भाषा]] आहेत. [[गहू]] आणि [[भात]] ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची [[साक्षरता]] ८६.४३ टक्के एवढी आहे.
 
=== इतिहास ===chandigarh
 
===भूगोल===
=== अर्थतंत्र ===
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी