"शिशुवय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो Rajendra prabhune ने लेख शिशु वरुन शिशुवय ला हलविला: कालखंडावरील लेख व लेख-नावांतील सुसूत्रतेसाठी
(काही फरक नाही)

११:०२, २४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.