"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ==पार्श्वभूमी== विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीत...
 
ओळ २७: ओळ २७:
==सहभागी सदस्य==
==सहभागी सदस्य==
#--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१६, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
#--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१६, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
#--[[सदस्य:वृंदा राजेंद्र काळे|वृंदा राजेंद्र काळे]] ([[सदस्य चर्चा:वृंदा राजेंद्र काळे|चर्चा]]) १४:१८, १५ सप्टेंबर २०१७ (IST)


==चित्रदालन==
==चित्रदालन==

१४:१८, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

पार्श्वभूमी

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी महात्मा गांधी मिशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ जर्नलीझ्म, औरंगाबाद व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा शुक्रवार दि.११ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था

प्रशिक्षण मुद्दे

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

  • शुक्रवार दि.११ ऑगस्ट २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते ५

साधन व्यक्ती

संपादित केलेले लेख

२५ व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य

  1. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१६, १५ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
  2. --वृंदा राजेंद्र काळे (चर्चा) १४:१८, १५ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

चित्रदालन

संदर्भ