५२
संपादने
वर्षा कणसे (चर्चा | योगदान) (→इतिहास) |
|||
== लोकजीवन ==
सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी पासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरु असलेला पावर लुमचा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग या मुळे सोलापूरला हि ओळख प्राप्त झाली.
सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.
== संस्कृती ==
|
संपादने