"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
९९ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 21 langlinks, now provided by Wikidata on d:Q165401)
[[Image:माइनाउDas च्याDeutschordenschloss. बगीच्यातीलIMG फुले3974.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]
 
'''माइनाउ''' हे [[बोडेन्जी]] (कॉन्स्टांत्स तळ्यातील) [[कॉन्स्टांत्स]] या गावाजवळील बेट आहे. हे बेट फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्यान बारमाही खुले असते. ऋतुनुसार येथील फुले बदलली जातात, खास करून [[वसंत|वसंतात]] या उद्यानात जाणे म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो. या उद्यानाची तुलना [[अ‍ॅम्स्टरडॅम|ऍमस्टरडॅम]]च्या [[ट्युलिप]] उद्यानाशीच होउ शकेल.
३९,०३०

संपादने

दिक्चालन यादी