"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४०८ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
छो (Wikipedia python library v.2)
(या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही)
{{व्यक्ति|
चित्र = Al Pacino.jpg
|पूर्ण नाव = अल्फ्रेडो जेम्स पचिनो
|जीवनकाल = जन्म २५ एप्रिल, १९४०
इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक|फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
 
 
[[चित्र:Al Pacino and Robert Duvall in the Godfather.jpg|thumb|275px|''[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]](१९७२)'' या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)]]
 
कपोलाच्या "[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]]" या इ.स. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" गटात नामांकन मिळाले.
इ.स.१९७३ मध्ये पचिनोने अतिशय यशस्वी [[सर्पिको]] मध्ये आणि तुलनेने कमी यशस्वी [[स्केअरक्रो]] मध्ये [[जीन हॅकमन]] सोबत काम केले.
 
 
[[चित्र:DogDayAfternoonPacino01.jpg|thumb|left|200px|डॉग डे आफ्टरनून या चित्रपटात पचिनो]]
१९७४ मध्ये त्याने "[[द गॉडफादर भाग २]]" मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. इ.स.१९७५ मध्ये [[डॉग डे आफ्टरनून]]च्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बँक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.
 
३९,०३०

संपादने

दिक्चालन यादी